Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगआता पावसाची विश्रांती, पण लवकरच…हवामान खात्याचा 10 दिवसांचा मोठा अंदाज!

आता पावसाची विश्रांती, पण लवकरच…हवामान खात्याचा 10 दिवसांचा मोठा अंदाज!

हवामान खात्याने पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार आगामी काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे.या अंदाजानुसार आगामी पाच ते सात दिवस पावस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

 

तसेच आयएमडीनुसार 10 ते 12 जूननंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

हवामानातील बदलामुळे सध्या मान्सूचा वेग कमी झाला आहे. किमान 10 जूनपर्यंत मान्सून पढे सरकणार नाही.या काळात सध्या कोकण तसेच घाटमाध्यावर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांची पेरणीची राहिलेली कामे पूर्ण करता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -