Saturday, July 12, 2025
Homeइचलकरंजीखोतवाडीत गॅस सिलेंडर लंपास

खोतवाडीत गॅस सिलेंडर लंपास

खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील सी.एस.सी. सेंटरमधून १५ किलो वजनाची घरगुती गॅस सिलिंडरची टाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी विक्रम दगडू गायकवाड (वय ३१ रा. जयशिवराय नगर, खोतवाडी) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

विक्रम गायकवाड यांची खोतवाडी येथे बेकरी असून याचठिकाणी सी.एस.सी. सेंटर आहे. त्याद्वारे ते घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर विक्रीचा व्यवसाय करतात. २३ जून रोजी या सेंटरच्या दारातून चोरट्याने १ गॅस सिलिंड चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -