iPhone 17 Pro Price in India: हा फोन तुम्ही 256GB, 512GB आणि 1TB अशा तीन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. 256GB साठी 1,34,900 रुपये, 512GB साठी 1,54,900 रुपये आणि 1TB टॉप व्हेरिएंटसाठी 1,74,900 रुपये खर्च करावे लागतील.
iPhone 17 Pro Price in Dubai: दुबईमध्ये iPhone 17 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत AED4699 (अंदाजे 1,13,582 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत AED5549 (अंदाजे 1,34,128 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत AED6399 (अंदाजे 1,54,674 रुपये) आहे.
iPhone 17 Pro Price in Hongkong: हाँगकाँगमध्ये iPhone 17 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत HK9399 (अंदाजे 1,07,185 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत HK11099 (अंदाजे 1,26,572 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत HK12799 (अंदाजे 1,45,959 रुपये) आहे.
iPhone 17 Pro Price in Singapore: सिंगापूरमध्ये iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत SGD1749 (अंदाजे 1,19,959 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत SGD2049 (अंदाजे 1,40,535 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत SGD2349 (अंदाजे 1,61,111 रुपये) आहे.
iPhone 17 Pro Price in Singapore: सिंगापूरमध्ये iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत SGD1749 (अंदाजे 1,19,959 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत SGD2049 (अंदाजे 1,40,535 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत SGD2349 (अंदाजे 1,61,111 रुपये) आहे.
iPhone 17 Pro Price in US: अमेरिकेत iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत $1099 (अंदाजे 97,476 रुपये) आहे, ही किंमत 256 GB व्हेरिएंटची आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत $1299 (अंदाजे 1,15,216 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत $1499 (अंदाजे 1,32,955 रुपये) आहे.
iPhone 17 Pro Price in Vietnam: व्हिएतनाममध्ये iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत VND34999000 (अंदाजे 1,17,596 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत VND41499000 (अंदाजे 1,39,436 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत VND47999000 (अंदाजे 1,61,276 रुपये) आहे.




