Wednesday, November 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी युवकास अटक

इचलकरंजी : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी युवकास अटक

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे अमिष दाखवत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. अनिस अमीर मुल्ला (वय २२ रा. दत्तनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

इचलकरंजी: पानपट्टीवरील ११ हजाराचा गुटखा जप्त

इचलकरंजी : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

झुडिओचा पुढचा महा सेल ‘या’ तारखेपासून होणार सुरू! मिळेल 80%पेक्षा जास्त डिस्काउंट; स्वस्त खरेदीसाठी ही बातमी पाहाच

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोशल मिडीयाच्या माध्यमातून पिडीत महिलेची अनिस मुला याच्याशी ओळख झाली होती. त्यातूनच त्यांचे एकमेकांशी बोलणे होऊ लागले.

इचलकरंजी : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

त्यानंतर मुल्ला याने पिडीतेला लग्नाचे आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचे अमिष दाखवत सन २०२३ पासून मे २०२५ पर्यंत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार अनिस मुल्ला याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुल्ला याला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -