Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्मउद्या बुधवार मकर संक्रांत : सकाळी 11 वेळा बोला हा मंत्र :...

उद्या बुधवार मकर संक्रांत : सकाळी 11 वेळा बोला हा मंत्र : जे कधीही मिळाले नाही ते मिळेल , सर्व इच्छा पूर्ण होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो उद्या बुधवार मकर संक्रांत सकाळी उठल्यावर हा एक मंत्र अकरा वेळा म्हणा यामुळे तुम्हाला जे कधीही मिळाले नाही ते सर्व मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा विशेष मंत्र तुम्ही बुधवारी सकाळी म्हणजेच मकरत संक्रांतीचे दिवशी सकाळी म्हणायचं आहे.

या मंत्राचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, personal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा प्रभावी मंत्र आहे.

13 जानेवारी मंगळवार : भोगीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाका ही वस्तू : सर्व दोष, विघ्न दूर होतील

मित्रांनो हा मंत्र संक्रांतीला म्हणणे त्याला एक विशेष मान्यता आहे ती म्हणजे संक्रांतीपासून सूर्य मध्ये काही बदल होतात आणि ते बदल आपणावर जाणवत असतात. आणि या घटनेचा आधार घेत काही ठिकाणी या मंत्राचा उल्लेख केल्याने सुख-समृद्धी नाते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात असा करण्यात आला आहे.

तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्

Loan, Personal loan : आज भोगीचा दिवस: संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवा ही 1वस्तू ; संसार सुखाचा होईल, कर्ज, अडचणी दूर होतील

मित्रांनो हा मंत्र आपणाला सकाळी उठल्यानंतर म्हणायचं आहे. अगदी अंथरुणात बसून म्हटला तरी चालेल किंवा आंघोळीनंतर देवपूजा आटवून नंतर म्हटला तरी चालेल. आम्ही तरी म्हणेन की सकाळी उठल्या उठल्या म्हणजे अंथरुणातच हा मंत्र म्हटला तरी चालेल कारण आपण उठल्यापासूनच आपला दिवस सुरू होत असतो.

हा सकाळी उठल्यानंतर म्हणायचं जो मंत्र आहे तो खालील प्रमाणे
ओम घृणी सूर्याय नमः
हा मंत्र आपणाला सकाळी 11 वेळा म्हणायचं आहे अगदी सोपा मंत्र आहे कोणीही सहज म्हणू शकतो. तर मित्रांनो उद्या सकाळी संक्रांतिदिवशी हा मंत्र तुम्ही सकाळी 11 वेळा नक्की म्हणा. त्यामुळे नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, personal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. आणि जे मिळाले नव्हते ते सर्व काही मिळेल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. त्याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -