नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपला पगाराला किंवा इतर कोणत्याही मार्गातून आपणाला पैसे आले तर ते जास्तीत जास्त शिल्लक कसे राहतील आणि खर्च वाढणार नाही कमी होईल याबाबतचा महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा महत्त्वाचा उपाय आहे.
मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक ते दहा तारखेपर्यंत घरातील कोणाचा ना कोणाचा पगार होत असतो. असे पैसे आपल्या घरात या ना त्या मार्गाने येत असतात म्हणजेच कुणाचा व्यापार असेल कुणाची नोकरी असेल किंवा एखाद्याचा उद्योगधंदा असेल आपल्या घरामध्ये पैसे येतात व हे पैसे आपल्याला महिनाभर पुरवावे लागतात.
मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे कोणाच्या ही घरात हा पैसा जास्त दिवस टिकून राहत नाही . या ना त्या कारणाने घरामध्ये आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो किंवा आपल्याकडून तो खर्च होतो त्यामुळे महिनाभर हे पैसे आपल्याजवळ टिकून राहत नाहीत हे पैसे टिकून राहण्यासाठी आज आपण एक उपाय करणार आहोत.
अशा अनावश्यक होणाऱ्या खर्चांवर आपण एक उपाय करू शकतो. ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आपल्या दुकानांमधून किंवा आपल्या व्यापार मधून किंवा आपला पगार झालेला असेल तर त्यादिवशी आपण हा एक उपाय करायचा आहे.
मित्रांनो आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी तसेच आपल्या घरात पैसा टिकून राहण्यासाठी महिन्याच्या कोणत्याही तारखेला कोणत्याही दिवशी आपल्याला मिळालेले पैसे आपण देवघरात ठेवून त्यांना हळद-कुंकू अक्षता फुले वाहून त्यांची पूजा करावी व ते पैसे आपल्या घरातील तिजोरीमध्ये पर्समध्ये किंवा आपण इतर मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवतो अशा ठिकाणी ते पैसे ठेवून द्यावे ज्या दिवशी आपण पैशाची पूजा केली आहे त्या दिवशी ते पैसे काढावयाचे नाही.
मित्रांनो हे पैसे आपल्याला तिजोरी मध्ये एक दिवस व रात्र तेथेच ठेवायचे आहेत. काही कारणास्तव आपल्याला जर ते पैसे खर्च करावे लागणार असतील तरीदेखील ते पैसे आपण खर्च करावयाचे नाहीत खर्च करण्यासाठी दुसऱ्या पैशाचा वापर करावा.
मित्रांनो असे करत असताना आपण देवघरामध्ये पुजलेले पैसे देऊ घरांमधून लगेच उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे नाही. ते थोडावेळ तिथेच ठेवून द्यायचे आहेत त्याचबरोबर त्या दिवशी कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने आपली लक्ष्मी दुसऱ्याला दिल्यासारखे होते. ज्या दिवशी आपण पैशाची पूजा करतो त्या दिवशी पैसे आपल्या घरांमध्ये ठेवून द्यावेत हा एक उपाय नक्की तुम्ही करून पहा याचा फायदा तुम्हाला जरूर होणारच आहे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी तसेच वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र अशा इतरही शास्त्रांच्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.






