Homeइचलकरंजीतारदाळ : यड्राव फाटा येथे डंपर खाली सापडून युवकाचा मृत्यू

तारदाळ : यड्राव फाटा येथे डंपर खाली सापडून युवकाचा मृत्यू

यड्राव फाटा परिसरात रस्त्याचे काम सुरू असून या परिसरात बायपास सता निर्माण केला आहे. हा रस्ता पास करताना आनंद हटिल नजीक डंपर खाली सापडून सतीश विठ्ठल शिंदे (रा.नांदणी) याचा दुर्दैवी मृत्यू इला वाचावतची फिर्याद मृताचे मामा अजित सूर्यवंशी (रा. नांदणी) यांनी

 

शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत माहिती अशी इचलकरंजी रोडवर बढ़ाव फाटा परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु आहे. त्यामुळे या रस्ता परिसरात वारंवार ट्राफिक जाम होता आहे. यासाठी बायपास रस्ता काढला आहे. या रस्त्यावरून सतीश विठ्ठल शिंदे हा मोटारसायकल (एमएच ५१७२२४) वरून शहापूर येथील आरटीओ कार्यालयाकडे कामानिमित्त जात असताना भरधाव डंपर (एमएच १०-१४९५ दुचाकी स्वाराला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -