तुम्हाला दरमहा 12000 रुपये हवे असतील तर LIC ची ही योजना सर्वोतम आहे.

जर तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी LIC ची एक उत्तम योजना आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 1 जुलै 2021 रोजी एक नवीन योजना सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) लाँच केली आहे.

LIC सरल पेन्शन योजना ही नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तात्काळ वार्षिकी योजना आहे. ही योजना जोडीदारासोबतही घेता येईल. या योजनेमध्ये, पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळू शकते. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध
आहे.

सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग सिंगल लाइफ – यामध्ये पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावाने असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनी व्यक्तीला बेस प्रीमियम मिळेल.

Leave a Reply

Join our WhatsApp group