इचलकरंजीत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरजी/प्रतिनिधी – –
रेथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कत आर.सी.सी. क्लब ऑफ ईस्ट मँचेस्टर रड्राव रा ग्रामीण रोटरीच्रा सन 2020-21 च्रा पदाधिकार्‍रांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. रावेळी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्रक्ष अ‍ॅड. विश्‍वासराव चुडमंगे रांचे हस्ते अ‍ॅड. दिग्विजर पाटील रांना क्लबचे अध्रक्ष म्हणून पदभार सोपविण्यात आला. तर इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे प्रेसिडेंट रतीराज भंडारी रांनी क्लबचे उपाध्रक्ष विनोदजी काबरा व सेक्रेटरी अरूणराव पाटील रांना पदभार अर्पण केला. तसेच इनरव्हील क्लबच्रा सेक्रेटरी सौ. मनाली मुनोत रांनी क्लबच्रा सहसचिव सौ. हेमाजी सोगाणी व खजिनदार म्हणून सौ. आशा पाटील रांना पदभार दिला.
कार्रकमाच्रा प्रारंभी सौ. सुरेखा मगदूम रांनी स्वागत केले. नुतन ट्रेझरर सौ. आशा पाटील रांनी प्रमुख पाहुण्रांचा आणि सौ. वैदही पाटील रानी नुतन पदाधिकार्‍रांचा परिचर करून दिला. क्लबचे संस्थापक अध्रक्ष प्रकाशराव सातपुते रांनी मागील वर्षभरामध्रे केलेल्रा कार्राचा आढावा घेत डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स रशस्वी झाल्याचे सांगितले. क्लबचे सल्लागार पुंडलिकभाऊ जाधव रांनी मार्गदर्शन केले. रावेळी रोटरी प्रोबस क्लबचे नुतन अध्रक्ष विलासराव पाडळे व माजी अध्रक्ष बाळासाहेब देवनाळ रांचा सत्कार करणेत आला.


प्रमुख पाहुणे रतीराज भंडारी रांनी, रोटरी सेंट्रलच्रा माध्रमातून प्रकाशराव सातपुते रांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रोबस क्लब स्थापन केला तर ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आर.सी.सी. क्लब रा ईस्ट मॅचेस्टरमध्रे सुरू करून रा दुसर्‍रा वर्षाच्रा पदग्रहणासाठी बोलविल्राबददल कृतज्ञता व्रक्त केली. सौ. मनाली मुनोत रांनी महिलांच्रा सहभागाबद्दल आनंद व्रक्त करून रा भागात महिलांनी पुढाकार घेवून नवनवीन उपक्रम राबवावेत असे सांगितले. अध्रक्षीर मनोगतामध्रे अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे रांनी सर्व पदाधिकार्‍रांना शुभेच्छा दिल्रा. रावेळी क्लबचे सल्लागार विजरकुमार बोरा, संतोष पाटील, निशीकांत मगदूम, इरगोंडा पाटील रांचा सन्मान करणेत आला. नुतन संचालक मनिष पोरवाल, राजूभाई दोशी, श्रेणिक पाटील, विक्रम जाधव, उत्तमसिंग राजपूत, डॉ. प्रशांत पाटील, विष्णूजी व्रास, अभिषेक छप्रे, सौ. वैशाली चौगुले, तेजस सातपुते रांना पदभार दिला. शेवटी अरूण पाटील रांनी आभार व्रक्त केले.


रावेळी महेशजी झंवर, टी.आर. सातपुते, श्री. नावंदर, श्री. पोवार, श्री. बलराम सारडा, राहूल सातपुते, श्री. टोणे, एस.बी. नवले, अनिल वीर, सौ. वसुंधरा कुडचे, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. रेखा लाटणे, सौ. सारीका पाटील, सौ. कश्मिरा पाटील, सौ. वैशाली बोरा, सौ. पद्मा काबरा, सौ. शितल जाधव, सौ. सोनल जाधव, सौ. सन्मती पाटील, सुवर्णा घट्टे, सौ. अग्रवाल, सौ. सुलोचना कट्टी, सौ .ज्रोती गारकवाड, सौ.पुजा राजपूत, सौ. अनुष्का छप्रे रांचेसह अनेक महिला, पुरूष व बालमित्र मोठरा संख्रेने हजर होते. कार्रक्रमाचे सुत्रसंचालन सौ. प्रमोदिनी देशमाने रांनी केले.

Leave a Reply

Join our WhatsApp group