इचलकरंजी अॅटोलूम कारखान्यास आग

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कबनूरमधील सनदी मळ्यात असलेल्या ॲटोलूम कारखान्यात शॉर्टसर्कीटमुळे आग लागून सुमारे १० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये ३ अत्याधुनिक यंत्रमाग, कापडाचे तागे, सुताचे बिम, वायरिंग यांचा समावेश आहे.

कबनूरमध्ये सनदी मळ्यात प्रकाश मोरे यांचा .लक्ष्मी टेक्स्टाईल नामक अँटोलूमचा
कारखाना आहे. कारखाना सुरू
असतानाच आज दुपारी कसान अचानक शॉर्टसर्कीटमुळे एका यंत्रमागाला आग लागली.

Open chat
Join our WhatsApp group