कसबा सांगाव ता कागल येथील प्रीती श्रीकांत आरेकर वय वर्षे (17) या तरुणीने आपल्या घराच्या पोटमाळ्यावरती जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कागल पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह कागल ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -