ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम दक्षिण भारतात देखील झाला आहे.यामुळे कोल्हापूर जिल्हा देखील गारठून गेला आहे. तसेच बेळगावमध्ये बुधवारी या वर्षीच्या सगळ्यात कमी म्हणजे ८.६ सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्हा परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे.
बुधवारी सकाळी तर दहा वाजेपर्यंत शहर आणि परिसरावर धुके पसरल्याचे दिसून येत होते. यामुळे मुख्य रोडवरील वाहतूक मंदावली आहे. त्याचबरोबर याचा जनजीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या थंडीमुळे स्वेटर, शाल, जॅकेट, हातमोजे, पायमोजे यांची मागणी वाढली आहे.
Ich ; धुक्यामुळे जनजीवन गारठले ( थंडीची लाट वाढणार )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -