अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाला पसार सोहेल कासकर हा पाकिस्तानला परत गेल्याची माहिती अंमली पदार्थ दहशतवाद प्रकरणात अमेरिकेच्या यंत्रणांनी सोहेल कासकरला अटक केली होती
मुंबई पोलीसांनी त्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते सोहेल कासकर अमेरिकेतून पाकिस्तानात गेल्याची माहिती