Monday, November 24, 2025
Homeमनोरंजनकियारा आडवाणीच्या हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

कियारा आडवाणीच्या हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

ताजी बातमी ऑनलाइन टीम

अभिनेत्री कियारा आडवाणी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. कियारा तिच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतेचं, पण ती सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेल्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहे. दोघांना अनेकदा पार्टी करताना, एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना स्पॉट केलं जात. आता देखील कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (video on social media) तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (video on social media) ती समुद्र किनारी बिकिनीत दिसत आहे. बिकिनीतील तिच्या हॉट अदांनी चाहते देखील हैराण झाले आहे. व्हिडीओमध्ये कियारा वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -