Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रफर्निचरच्या गोडाऊनला आग

फर्निचरच्या गोडाऊनला आग

आज (शुक्रवार) पहाटे १:४० वाजण्याच्या सुमारास चामुंण्डा कॉम्प्लेक्स, भिवंडी रोड, कशेळी, भिवंडी या ठिकाणी एका फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहन, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, १- जम्बो वॉटर टँकरसह दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र, मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाकडून मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -