Friday, November 22, 2024
Homeअध्यात्मषटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

आज षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी समाधी स्थळ आणि गाभारा यांना आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय.

यामध्ये झेंडू, अस्टर, मखमली या फुलांचा समावेश आहे. विविध धार्मिक, सामाजिक दिवसांचे औचित्य साधत देवस्थान कडून ही आकर्षक सजावट केली जाते.

एकादशी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे . हा शुभ दिवस चंद्र पंधरवड्याच्या प्रत्येक अकराव्या दिवशी येतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असल्याने वर्षभरात 24 एकादशी असतात.

शुक्ल आणि कृष्ण पक्षात एका महिन्यात दोन एकादशी असतात. यापैकी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट्तिला एकादशी 2022असे म्हणतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -