Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रवेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांवर छापा; तिघांना अटक

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांवर छापा; तिघांना अटक

शहरातील जळगाव- औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवित असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -