Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपत्ते खेळण्याच्या बहाण्याने बोलावून 10 वर्षीय मुलीसोबत केले हे कृत्य

पत्ते खेळण्याच्या बहाण्याने बोलावून 10 वर्षीय मुलीसोबत केले हे कृत्य

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अल्पवयीन व लहान मुलींनाही आपल्या वासनांचे बळी बनवण्याच्या घटनाचे प्रमाणही वाढले आहे. घराच्याजवळ राहणाऱ्या 10 वर्षीय बालिकेला घरात पत्ते खेळण्याच्या बहाणण्याने बोलवून तिच्या बलात्कार केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हददीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करा आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -