Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रथेरगाव क्वीनसोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा 'तो' गयावया करू लागला

थेरगाव क्वीनसोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘तो’ गयावया करू लागला

ताजी बातमी ऑनलाइन टीम

थेरगाव क्वीनसोबत धमकीचे आणि अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या कुणाल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने गयावया करण्यास सुरुवात केली.

तसेच, यापुढे अशी चूक करणार नसण्याचा माफीनामा कुणालने लिहून दिला. या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन साक्षी श्रीमल आणि साक्षी कश्यप या दोघींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -