Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंगहिंदुस्थानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंदुस्थानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


आज शनिवार 5 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर, दुसरीकडे कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद

फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज !

अद्याप सुरुच आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे पाहणार आहोत.

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याला आज वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विकास पाठक याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने हिंदुस्तानी भाऊचा तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -