ताजी बातमी ऑनलाइन टीम
दिनांक 5/2/2022 रोजी मुधाळ तिट्टा येथे झालेल्या जिल्हास्तरीय इन्विटेशनल 🥋तायक्वॉंदो स्पर्धेत सह्याद्री स्पोर्टस् अकॅडमीच्या पुढील खेळाडूंचे घवघवीत यश🏆🥇.
सुपर सब ज्यूनियर ग्रुप मध्ये
1.स्पृहा सुशांत माने. सिल्वर मेडल🥈
2.युगा रमेश देशमुख. ब्राँझ मेडल🥉
3. कीर्ती सुरज मिश्रा. ब्राँझ मेडल🥉
4. राजवर्धन संदिप परीट. ब्राँझ मेडल🥉
5.सिद्धार्थ आनंद पुरोहित. सिल्वर मेडल 🥈
6.तिर्थराज विनायक मेळवंकी. ब्राँझ मेडल 🥉
7.तेजस शशिकांत पाटील. ब्राँझ मेडल🥉
8.कृष्णा सुरज मिश्रा. ब्राँझ मेडल🥉
9.श्रुतिका संदीप परीट. ब्राँझ मेडल🥉
10. तन्मय सतीश चौगुले. ब्राँझ मेडल🥉
11. सुमित गंगाधर सनदी.गोल्ड मेडल🥇
12.श्रीधर रवीकिरण पाटील. ब्राँझ मेडल 🥉
13.गौरव विठ्ठल शिंदे. ब्राँझ मेडल 🥉
14.उत्कर्ष बाळासो बोरगे. ब्राँझ मेडल🥉
15. सह्याद्री संदीप हंडे. ब्राँझ मेडल🥉
16. वैभव भगवान देसाई. गोल्ड मेडल🥇
17. ओंकार अनिल कडव. सिल्वर मेडल🥈
18. कृष्णा विजय चव्हाण. सिल्वर मेडल🥈
19. मुनाफ यासीन देसाई. सिल्वर मेडल🥈
20. रोहित रमेश चंद्रगिरीमेडल. ब्राँझ मेडल🥉
21. सदानंद चिदानंद खोत. ब्राँझ मेडल🥉
22. हर्ष बनणे. गोल्ड मेडल🥇
23.शिरिशा परीट. ब्राँझ मेडल.🥉
24.रियांश लांडे. ब्राँझ मेडल.🥉
25.तलहा नदाफ. ब्राँझ मेडल🥉
26.श्रीतेज मन्ने. सेकंड ब्राँझ मेडल.🥉
26.अथर्व पाटील. सेकंड ब्राँझ मेडल.🥉
27.तनिश पाटील. सेकंड ब्राँझ मेडल🥉.
28.अर्पिता कुंभार. सिल्व्हर मेडल.🥈
29.गायत्री नाईक. गोल्ड मेडल.🥇
30.आदीती राजमाने. ब्राँझ मेडल.🥉
31.ऋत्विक राजमाने. सेकंड ब्राँझ मेडल.🥉
32.अमृता गाताडे. गोल्ड मेडल.🥉
कॅडेट या ग्रुपमध्ये
33.अपुर्वा परीट. सिल्व्हर मेडल.🥈
34.साहील नदाफ. ब्राँझ मेडल.
मिळवले त्याबद्दल त्यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन💐💐🥳
त्यांना सह्याद्री स्पोर्टस् अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष मा.श्री.प्रकाश निराळे सर🥋, सचिव- मा.श्री.निलेश परीट सर🥋 , खजिनदार-मा.श्री. सुशांत माने सर, , मा.श्री.चंद्रकांत गंजुटे सर, साहाय्यक प्रशिक्षक- डॉ. यश पाटील🥋, सिमिन शेख🥋, शुभम पाटील🥋, विद्यासागर महाजन🥋, यासीन मुल्ला🥋, साक्षी जाधव🥋 व सर्व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर जिल्हा सब जूनियर अंड जूनियर तायकांदो चॅम्पियनशिप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -