Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंग10 वी-12 वीचा निकाल जाहीर, डायरेक्‍ट लिंकवर चेक करू शकता रिझल्ट

10 वी-12 वीचा निकाल जाहीर, डायरेक्‍ट लिंकवर चेक करू शकता रिझल्ट

CISCE अर्थात काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE आणि ISC बोर्डच्या 10 वी-12 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षार्थी CISCE च्या अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर निकाल पाहू शकतात. स्कूल प्रिंसिपलचा लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून CISCE च्या करियर पोर्टलवर लॉग इन करू शकतात.

CISCE ने दिलेली माहिती अशी की, सेमिस्टर 1 च्या निकालाची प्रत म्हणजे मार्कशीटची हार्ड कॉपी जारी करण्यात येणार नाही. परीक्षार्थ्यासाठी सॉफ्ट कॉपी जारी करण्यात येणार आहे. मार्कशीटमध्ये प्रत्येक विषयात मिळालेले गुण किंवा त्यांनी सेमिस्टर 1 च्या परीक्षेसाठी घेतलेला पेपर दर्शवेल.

असा चेक करा निकाल…
– अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर जा.
– होमपेजवर दिलेली लिंक ICSE/ISC Sem 1 Results 2021-22 वर क्‍ल‍िक करा.
– विद्यार्थाला आपला सात अंकी यूनिक आईडी, इंडेक्‍स नंबर द्यावा लागेल.
– लॉग इन केल्यानंतर स्‍क्रीनवर विद्यार्थ्यांना निकाल दिसेल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -