Sunday, December 22, 2024
Homeनोकरीखाद्यतेल दरवाढीमुळे महागाईचा भडका…

खाद्यतेल दरवाढीमुळे महागाईचा भडका…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सर्वसामान्य नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत. उपलब्ध उत्पन्नात महिन्याचा खर्च कसा भागवावा, याची चिंता बहुतांश नागरिकांना सतावत आहे. त्यातच तेलाच्या किंमती (crude oil price) पुन्हा वाढताना दिसत आहेत.

गतवर्षी आयात शुल्कात (Import duty) कपात करून खाद्यतेलाच्या (crude oil price) किंमती कमी करण्यात यश आलं होतं. मात्र यंदा पुन्हा त्यात विक्रमी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

भारतासह, जगभरात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या (Palm Oil Price) किमती यावर्षी आतापर्यंत विक्रमी 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याशिवाय सोयाबीन तेलाच्या (Soybean oil Price) किमतीतही 2022 मध्ये आतापर्यंत 17 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम भारतासह जगभरातील खाद्यान्न महागाई अर्थात फूड इन्फ्लेशनवर (Food Inflation) दिसून येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -