Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगप्रसिध्द रेसलर ‘दि ग्रेट खली’ BJP मध्ये केला प्रवेश

प्रसिध्द रेसलर ‘दि ग्रेट खली’ BJP मध्ये केला प्रवेश

दि ग्रेट खली या नावाने जागतिक पातळीवरील डब्ल्यूडब्ल्यूइ स्पर्धांमध्ये प्रसिध्द असलेल्या दलीप सिंह राणा यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेल्या राणा यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.

असा कोणता देश राहिला नसेल की ज्याठिकाणी मी रेसलिंग केलेले नसेल. पैसे कमवायचे असते तर अमेरिकेतच राहिलो असतो. पण देशाप्रती प्रेम असल्यामुळे मी भारतात परत आलो. मोदी आणि भाजपच्या विचारधारेने आपण प्रभावित झालो आहे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला योग्य पंतप्रधान मिळाला आहे, असेही राणा यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -