Sunday, December 22, 2024
HomeसांगलीMiraj: चौगुले प्लॉट येथील हॉटमेक्स रोडचे नगरसेवक योगेंद्र थोरात आणि नागरिकांच्या हस्ते...

Miraj: चौगुले प्लॉट येथील हॉटमेक्स रोडचे नगरसेवक योगेंद्र थोरात आणि नागरिकांच्या हस्ते उद्घाटन:

मिरज प्रभाग क्रमांक २० मध्ये चौगुले प्लॉट येथे अंतर्गत रोडचे हॉटमेक्स रोडचे काम हे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या स्थानिक निधीतून सुरु झाले आहे.हा भाग विस्तारीत होता या ठिकाणी १ वर्षाच्या मागे ड्रेनेजचे संपूर्ण काम झाले आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी जुने कनेक्शन काढून नविन अमृतयोजना पाणी कनेक्शन जोडुन दिले.अंतर्गत ड्रेनेज योजना ह्या सर्व सुविधा करुन आज चौगुले प्लॉट येथे पुन्हा बी.बी.एम करुन हॉटमेक्स रोडचे काम सुरु झाले आहे.या । हॉटमेक्स रोडच्या कामाचे उद्घाटन आज स्थानिक नागरिक आणि नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या हस्ते झाले.निवडणूक होऊन चार वर्ष झाली त्यामध्ये कोरोना,महापूर तरी प्रभाग क्रमांक २० मधील बरेच रोडचे काम हे मार्गी लागले आहेत.असे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी बोलताना सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -