Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनशक्तीमान मोठ्या पडद्यावर, येतेय तीन चित्रपटांची सीरीज

शक्तीमान मोठ्या पडद्यावर, येतेय तीन चित्रपटांची सीरीज

भारतीय टीव्हीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक शक्तिमान पुन्हा एकदा परत भेटीला येत आहे. पण, यंदा तो छोट्या पडद्यावर दिसणार नाही. तर मोठ्या पडद्यावर शक्तीमान दिसणार आहे. सोनी पिक्चर्स इंडिया ने सुपरहीरो टीव्ही शो शक्तिमानवर चित्रपट आणण्याची घोषणा केलीय. या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. सोनीने Shaktimaan चित्रपटाची घोषणा करत म्हटलं आहे-“भारताचा सर्वात लोकप्रिय, प्रेक्षकांचा आवडता आणि सर्वात मोठा सुपरहीरो शक्तिमान परत येणार आहे.”

सोनी पिक्चर्सने म्हटलंय-“भारतासह जगभरात काही कालावधीतचं अनेक सुपरहिरोच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर रेकॉर्ड केले आहेत. अशा परिस्थितीत वेळ आलीय, देशी सुपरहिरो समोर आणण्याची. आम्ही भारताचा सर्वात मोठा सुपरहिरो शक्तिमानचा जादू मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी तयार आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -