Wednesday, November 13, 2024
Homeराजकीय घडामोडीशब्द पाळला! अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून मारलीबारी

शब्द पाळला! अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून मारलीबारी

बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे पाटील यांनी म्हटल्यावर त्यांना कोल्हे यांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली.
पुण्यातील निमगाव दावडी येथे आज बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले.

कोल्हे यांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली. पुण्यातील निमगाव दावडी येथे आज बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. यावेळी शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारली.

बैलगाडी शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव अराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे
घोडीवर बसायचे असेल तर लईचाडील गा. असे पाटील यांनी म्हंटल्यावर त्यांना कोल्हे गांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावड़ी रोथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर असून बारी गारली.

डिसेंबर 2021 च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. या पार्श्वभुमीवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आव्हान दिले होते.ते आज कोल्हे यांनी पूर्ण केले.

गुण्यातील निमगाव दावड़ी येथे आज बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. यावेळी शर्यतीत राष्ट्रवादी काँग्नेम्वें खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घोडीवर अमूग, बैलजोडी सगौर बारी गारली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -