निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चॉकलेट हा सर्वोत्तम घटक आहे. त्यामुळे रोज चॉकलेट खाल्ल्याने शरीराची हानी होत नाही, तर इतर आजारांपासून संरक्षण मिळते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी चॉकलेट खाणे टाळतात. मात्र असे तज्ज्ञांचे मत आहे, की डार्क चॉकलेट खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे आणि वजन ही वाढत नाही.
चॉकलेट ही जास्त प्रमाणात खाऊ नका. डार्क चॉकलेट जेवताना 1 तुकडा डार्क खा. त्यापेक्षा अधिक खाने मात्र टाळा.
दररोज चॉकलेटचा तुकडा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो.
चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती हृदयरोग आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत करू शकते.