Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरमुलासह विवाहिता बेपत्ता

मुलासह विवाहिता बेपत्ता

ताजी बातमी ऑनलाइन टीम
लहान मुलांसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना जयसिंगपूर येथील समडोळी मळ्यात घडली आहे. रेश्मा प्रवीण पवार असे या विवाहितेचे नाव असून ती 27 वर्षीय आहे.

ही विवाहिता दिनांक 25 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याचे फिर्यादी प्रवीण पवार यांनी पोलिसात सांगितले आहे. सदरची वाजता आपल्या दीड वर्षाच्या मुलांसह बेपत्ता झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -