Sunday, December 22, 2024
HomeनोकरीRCFL अंतर्गत 137+ रिक्त पदांची नवीन भरती

RCFL अंतर्गत 137+ रिक्त पदांची नवीन भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ऑपरेटर, ज्युनियर फायरमन पदांच्या एकुण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.

पदाचे नाव – ऑपरेटर, ज्युनियर फायरमन
पदसंख्या – 137 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क –
सामान्य/ EWS/ OBC – रु. 700/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022
अधिकृत वेबसाइट: www.rcfltd.com

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
वरील पदांकरीता अर्ज सुरू होण्याची तारीख 14 मार्च 2022 आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
या भरतीकरिता अधिक माहिती www.rcfltd.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -