Sunday, December 22, 2024
Homeनोकरीबँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी – 157 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी – 157 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, क्रेडिट – निर्यात/ आयात व्यवसाय, विदेशी मुद्रा – संपादन आणि संबंध व्यवस्थापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.

Breaking : कोल्हापूरचा पारा ४० अंशांकडे!

पदाचे नाव – व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, क्रेडिट – निर्यात / आयात व्यवसाय, विदेशी मुद्रा – संपादन आणि संबंध व्यवस्थापक
पद संख्या – 105 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज शुल्क –
सामान्य, EWS & OBC – रु.600/-
SC, ST, PWD & महिला – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022 
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

मॅनेजर (डिजिटल फ्रॉड) (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) – १५ पदे
क्रेडिट ऑफिसर (एमएसएमई डिपार्टमेंट) – ४० पदे
क्रेडिट एक्सपोर्ट/इंपोर्ट बिजनेस (एमएसएमई डिपार्टमेंट) – २० पदे
फॉरेक्स अॅक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर (कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंट) – ३० पदे

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज www.bankofbaroda.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm (सध्याच्या संधी) तपासण्याचा सल्ला दिला जातो.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा अपलोड करणे आवश्यक आहे.
फी भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संदर्भासाठी पावती क्रमांक नोंदवावा.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलाजाणार नाही.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -