Wednesday, July 23, 2025
HomeUncategorizedहरोलित पाण्याचा ठणठणाट

हरोलित पाण्याचा ठणठणाट

हरोलित पाण्याचा ठणठणाट हरोली ता शिरोळ येथे पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट सुरु झाला आहे. पाणी योजनेच्या विजेचे बिल भरले नसल्याने वीज मंडळाने एक झटका दिला आहे. आणि याचा परिणाम गावात दोन बोअर असूनसुद्धा आज पिण्याच्या पाण्याची टंचाई नदीकाठच्या हरोली गावाला जाणवत आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल समस्त ग्रामस्थांतुन नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रश्नी तात्काळ गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी लक्ष घालून पिण्याच्या पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -