Homeब्रेकिंगपवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले

पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले

ताजी बातमी ऑनलाइन टीम

नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -