Tuesday, February 24, 2026
Homeकोल्हापूरमहाविकास आघाडीच्या जयश्री जाधवांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल

महाविकास आघाडीच्या जयश्री जाधवांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्याा मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.

सहा टप्प्यातील मतमोजणी झाली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांची आघाडी कायम आहे. जाधववाडी मुक्तसैनिक वसाहत विचारेमाल सदर बाजार 6 वी फेरी होती. आतापर्यंत 1 लाख 31 हजार 253 मतांपैकी सध्या 47289 मतांची मोजणी झाली आहे.

 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट
वेळ: 9. 56 AM
फेरी 7
फेरीतील झालेले मतदान: 6223
समाविष्ट भाग: सदर बझार-५, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमळा, सदर बझार – २
१) जयश्री जाधव: 3632
२) सत्यजित कदम: 2431
या फेरीतील लीड: 1201
फेरी अखेर एकूण लीड: 9676
मोजलेली मते: 53,512
मोजायची मते: 1,25,030

 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट
वेळ: 9.43 AM
फेरी 6
फेरीतील झालेले मतदान: 7886
समाविष्ट भाग: जाधववाडी-२, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमाळ, सदर बझार-४
१) जयश्री जाधव: 4689
२) सत्यजित कदम: 2972
या फेरीतील लीड: 1717
फेरी अखेर एकूण लीड: 8475
मोजलेली मते: 47,289
मोजायची मते: 1,31,253

 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट
वेळ: 9. 27 AM
फेरी 5
फेरीतील झालेले मतदान: 8061
समाविष्ट भाग: कदमवाडी, जाधववाडी-४
१) जयश्री जाधव – 3673
२) सत्यजित कदम – 4198
या फेरीतील लीड: – 525
फेरी अखेर एकूण लीड:- 6758
मोजलेली मते: 39,403
मोजायची मते: 1,39,139

4 थी फेरी अखेर
जयश्री जाधव 3709
सत्यजित कदम 3937
या फेरीत सत्यजित कदम यांना 228 मतांचे लीड
टोटल जयश्री जाधव 7283 मतांनी आघाडीवर

फेरी 3
फेरीतील झालेले मतदान: 7598
समाविष्ट भाग: कसबा बावडा, न्यू पॅलेस
१) जयश्री जाधव – 4928
२) सत्यजित कदम – 2566
या फेरीतील लीड:- 2362
फेरी अखेर एकूण लीड:- 7501
मोजलेली मते: 23,520
मोजायची मते: 1,55,022

 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट
वेळ: 8.49 AM
फेरी 2
फेरीतील झालेले मतदान: 8141
समाविष्ट भाग: कसबा बावडा
१) जयश्री जाधव – 5515
२) सत्यजित कदम – 2513

या फेरीतील लीड:- 3002
फेरी अखेर एकूण लीड:- 5139
मोजलेली मते: 15,922
मोजायची मते: 1,62,620

पहिली फेरी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट
फेरी १ झालेले मतदान: 7781
समाविष्ट भाग: कसबा बावडा
१) जयश्री जाधव – 4856
२) सत्यजित कदम – 2719
या फेरीतील लीड: – 2719
फेरी अखेर एकूण लीड:- 2719
मोजलेली मते: 7781
मोजायची मते: 1,70,761

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -