25 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2755 तर सत्यजित कदम यांना 2949 मिळाली जयश्री जाधव ह्या 198644 मतांनी आघाडीवर आहेत
24 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 5337 मते मिळाली तर 2830 मते सत्यजित कदम यांना मिळाली तर जयश्री जाधव यांना 18838 मतांनी लीड घेतले
फेरी 23
खासबाग, सुसरबाग,साठमारी,मंगळवार पेठ 4 बूथ
जाधव 3337
कदम 2531
ही फेरी लीड 806
एकूण लीड 16,331
( 1 मशीन येणे बाकी बंद आहे.
8617 मते मोजणे बाकी )
वेळ: 12.34 PM
फेरी 22
फेरीतील झालेले मतदान: 6864
समाविष्ट भाग: भवानी मंडप, मिरजकर तिकटी, खासबाग, वरुणतीर्थ वेस -०२
१) जयश्री जाधव: 3529
२) सत्यजित कदम: 3226
या फेरीतील लीड: 303
फेरी अखेर एकूण लीड: 15,525
मोजलेली मते: 1,54,837
मोजायची मते: 23,705