Friday, August 1, 2025
Homeमनोरंजनहृता-प्रतीकही लवकरच अडकणार विवाहबंधनात ( photo )

हृता-प्रतीकही लवकरच अडकणार विवाहबंधनात ( photo )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बॉलीवूड अभिनेत्री आलिया -रणबीर च्या लग्नानंतर मराठी इंडस्ट्रीतही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ७ मे रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.यांच्यापाठोपाठ आत्ता अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह, 18 मे रोजी लग्न करणार आहेत.
हृता-प्रतीकने अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.


पण सूत्रांच्या माहितीनुसार लग्न मुंबईत 18 मे ला होणार आहे. दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असले तरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.हृता आणि प्रतीकची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. सध्या ‘मन उडू उडू झाला’ या मराठी शोमध्ये दिसणारी हृता तिच्या ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास’ या तीन मराठी चित्रपटांच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -