Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगगॅस सिलिंडरचा स्फोट, घराची भिंत कोसळून चार जण ठार

गॅस सिलिंडरचा स्फोट, घराची भिंत कोसळून चार जण ठार

ताजी बातमी ऑनलाईन अर्ज

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा येथील मुलकालेडू या गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर शेजारच्या घराची भिंत कोसळली. यामुळे घरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून घडलेल्या घटनेबद्दल पुढील तपास सुरू आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -