Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी; युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इचलकरंजी; युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील विक्रमनगरमधील १८ वर्षीय युवक प्रज्योत प्रकाश दुधाणे याने रोहिदासनगरमधील शिवमूर्ती कांबळे यांच्या घरातील स्वयंपाक खोलीत आत्महत्या केल्याचे २८ मे रोजी उघडकीस आले.



याबाबत शिवमुर्ती कांबळे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. दरम्यान प्रज्योत विक्र मनगरमध्ये वास्तव्यास असताना रोहिदासनगरमधील घरात आत्महत्या केल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत गावभाग पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -