बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायम चर्चेत असते. नुकतीच ती आयफा अवॉर्डमध्ये दिसली. सध्या साराचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. तिचे हे फोटो खूपच हॉट आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोमधून साराचा किलर लुक दिसत आहे. तिने नुकतेच हे हॉट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एका मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोजमध्ये सारा क्रीम रंगाच्या सुंदर अशा आउटफिटमध्ये दिसत असून तिने केस मोकळे सोडले आहेत. हे फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रवास ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्ही खरेदी करता आणि ती तुम्हाला श्रीमंत बनवते’. ब्रा आणि पारदर्शक पँटमध्ये सारा खूपच मादक दिसत आहे.
साराचा चमकणारी ब्रा आणि ट्रान्सपरंट पँटमधील लूक अतिशय परफेक्ट दिसत आहे. या फोटोंना अवघ्या तासाभरात लाखो लाइक्स मिळाले आहेत. तर 1600 पेक्षा जास्त यूजर्संना त्यावर कमेंट केली आहे. अनेक यूजर्संना वॉव, अमेझिंग, नाईस, ब्युटीफुल, सुपर आणि फायर यासारख्या जबरस्त कमेंट केल्या आहे. एकाने तर ‘आता बस कर, मारून टाकशील का’ अशी कमेंट केली आहे. यासह या फोटोंवर संमिश्र स्वरुपातील कमेंट्चा पाऊसच पडत आहे.
साराने आपल्या लुकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी गळ्यात सोन्याची चैन, सोबत पर्ल सेट घातला आहे. तसेच तिने सनग्लास देखील लावला आहे. साराच्या कमाबाबत बोलायचे झाल्यास ती लवकरच विक्की कौशल सोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती सध्या विक्रांत मेसी सोबत गॅसलाईट चित्रपटात काम करत आहे.