Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रबहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला मग….

बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला मग….

कानपूरमध्ये तरुण मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्यामुळे एकाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीच्या भावाकडे दारुच्या पैशाची मागणी करत होता. म्हणून तरुणीच्या भावाने मित्रासह कु-हाडीने वार करून खून केला.

ताराचंद यांचा मृतदेह चौबेपूर भागातील एका शेतात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, मृतकाला हर्षितसोबत बघितल्याचे कळले हर्षितला दम भरताच त्याने सत्य सांगितले की, मी माझ्या वाढदिवसासाठी आत्याचा मुलगा ताराचंदला बोलावले होते.

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ताराचंदने माझ्या बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ डिलीट करण्याच्या बदल्यात दारूसाठी पैसे मागितले मला राग अनावर झाला मी आधी 200 रुपयांना कुहाड विकत घेतली, नंतर त्याला दारू पाजली. आणि एका मित्राच्या मदतीने त्याला मारले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -