Tuesday, July 29, 2025
Homeराशी-भविष्यToday, 3 July : कोणत्या राशींसाठी शुभ दिवस? कोणी घ्यावी काळजी? जाणून...

Today, 3 July : कोणत्या राशींसाठी शुभ दिवस? कोणी घ्यावी काळजी? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मेष (Aries Horoscope Today)
या राशीच्या लोकांना व्यापारात फायदा होईल. मोठ्यांचा आदर करा. ॐ मंत्राचा तीन वेळा जप करा.
शुभ रंग पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today)
नोकरीत लाभ होईल. मोठ्यांचा सल्ला घ्या. हरी मंत्राचा 11 वेळा जप करा.
शुभ रंग हिरवा



मिथुन (Gemini Horoscope Today)
कौटुंबिक अडचणी दूर होतील. आज वाहन खरेदी करू नका. मेहनतीचे फळ मिळेल.
शुभ रंग गुलाबी

कर्क (Cancer Horoscope Today)
वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतील. नोकरी चिंता संमाप्त होईल. आज पेडा दान करावा.
शुभ रंग पिवळा

सिंह (Leo Horoscope Today)
व्यापारातील तणाव संपेल. आपल्या मोठ्यांचा आदर करा. पाहुणे येणे अपेक्षित आहे.
चांगला रंग सोनेरी

कन्या (Horoscope Virgo Today)
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्रांसोबत वेळ घालवू शकता.
शुभ रंग मरून

तूळ (Libra Horoscope Today)
स्थलांतर करू नका. नात्यात बेफिकीर राहू नका. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल.
शुभ रंग पांढरा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
जोडीदाराचा आदर करा. व्यावसायिक प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या.
शुभ रंग लाल

धनु (Sagittarius Horoscope Today)
मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. वडिलांकडे दुर्लक्ष करू नका. गरजूंना मदत करा.
शुभ रंग सोनेरी

मकर (Capricorn Horoscope Today)
नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक लाभ कमी होईल. नातेसंबंधात गोडवा ठेवा.
शुभ रंग गेरू

कुंभ (Aquarius Horoscope Today)
लहान किंवा मोठ्या प्रवासाचे योग पुढे ढकला. घरी शिजवलेले अन्न खा. आपल्या प्रियजनांना नक्की सहकार्य करा.
शुभ रंग पांढरा

मीन (Pisces Horoscope Today)
नोकरीत परिस्थिती चांगली राहील. कोणाशीही वाद घालू नका. आपल्या गुरुचा आदर करा.
शुभ रंग सोनेरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -