Saturday, July 26, 2025
Homeयोजनानोकरी10वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महिलांनाही संधी, करा अर्ज..

10वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महिलांनाही संधी, करा अर्ज..

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 200 जागांसाठी भरती (Indian Navy Agnipath Recruitment 2022) सुरू होणार आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून 25 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना अग्निपथ योजनेअंतर्गत सर्व लाभ मिळणार आहेत.

पदाचे नाव आणि जागा : अग्निवीर (MR) 01/2022 बॅच – 200 जागा (महिला – 40 जागा)

 

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

 

शारीरिक पात्रता (उंची) : पुरुष-157 सेमी, महिला-152 सेमी

 

25 जुलै 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  https://www.joinindiannavy.gov.in/

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: उमेदवारांना 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

 

अधिकृत वेबसाईट : https://indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहीती घ्या.

फी : फी नाही.

 

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 डिसेंबर 1999 ते 31 मे 2005 दरम्यान असणं आवश्यक.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -