Sunday, August 24, 2025
Homeमनोरंजनबोल्डनेसच्या बाबतीत दिशालाही मात देते तारा सुतारिया (Photos)

बोल्डनेसच्या बाबतीत दिशालाही मात देते तारा सुतारिया (Photos)

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सध्या दिशा पटनी आणि तारा सुतारिया त्यांच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहेत. दिशा पटानी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये एकापेक्षा एक कपड्यांमध्ये दिसत आहे, परंतु तिची सह-अभिनेत्री तारा सुतारिया या बाबतीत कमी नाही. बोल्डनेसच्या बाबतीत तारा सुतारिया ह दिशा पटानीला देखील मात देते.



‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातून तारा सुतारियाचा किलर लूक समोर आल्यापासून सोशल मीडिया युजर्स तिचे कौतुक करत आहेत. तारा सुतारिया २६ वर्षांची आहे आणि तिने खूप कमी वयात बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही तिचे फॅन फॉलोईंग चांगले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -