Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात 16 बांधीत

कोल्हापूर जिल्ह्यात 16 बांधीत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी नवे १६ कोरोना बाधित आढळून आले तर ८ जण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनामुळे आजही बळी नाही. मात्र सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८७ आहे.

बुधवारी आढळून आलेल्या १६ नव्या बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ११, इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात १, तर कागल १ आणि करवीर तालुक्यातील दोघांचा समावेश असून एक जण अन्य जिल्ह्यातील आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख २१ हजार ४५४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १५ हजार ४३९ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सक्रीय रुग्ण ८७ आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -