Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरजयसिंगपूर : अत्याचारप्रकरणी शिक्षकाला कोठडी

जयसिंगपूर : अत्याचारप्रकरणी शिक्षकाला कोठडी

जयसिंगपूर येथील खासगी क्लासमध्ये विद्यार्थिनीवर शिक्षक बसाप्पा विठ्ठल करलठे (वय ३५, रा. राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी करलठेयाला अटक केली असून, येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -