Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; दांडिया खेळताना मारहाण

कोल्हापूर ; दांडिया खेळताना मारहाण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लक्षतीर्थ वसाहत येथे दांडीया खेळताना झालेल्या मारामारी प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

रमेश तुकाराम माने यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार अतिष संजय चौगुले या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -