शेअर बाजारात आज तेजी दिसली आहे. बाजारा खुला झाला तेव्हाच सकारात्मक आकडे पाहायला मिळाले. आज सकाळी सेन्सेक्समध्ये 178.46 अंकांची वाढ 59,381.36 झाली तर निफ्टी मध्ये 58.902 अंकांची वाढ झाली आणि निफ्टी 17,622 अंकांवर पोहोचला. एसजीएक्स निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीतही तेजी दिसून आली.
सध्याची (सकाळी 10.15 वाजता) परिस्थिती पाहता 307.18 अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स 59,510.08 वर पोहोचला आहे. निफ्टी 82.75 अंकांची वाढ होऊन 17,646.70 अंकांवर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची सध्या चांदी होणार आहे.
आजचे टॉप-10 शेअर्स:
▪️ युपीएल -अदानी एन्टरप्रायझेस
▪️ बीपीसीएल (BPCL)
▪️ एचसीएल टेक (HCLTECH)
▪️ एनटीपीसी (NTPC)
▪️ पेज इंडिया (PAGEIND)
▪️ हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
▪️ एमआरएफ (MRF)
▪️ बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
▪️ एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)
काही पेनी स्टॉक जे कमी वेळेत देतील अधिक नफा:
▪️ SEL मॅन्युफॅक्चरिंग
▪️ सुप्रीम होल्डिंग्स आणि हॉस्पिटॅलिटी
▪️ कैसर कॉर्पोरेशन
▪️ क्रेसांडा सोल्युशन
▪️ Vegetabel products
▪️ KBS India