Friday, January 30, 2026
Homeमनोरंजनब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये Sonakshi Sinha चे ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या...

ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये Sonakshi Sinha चे ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सोनाक्षीचे लेटेस्ट फोटोशूट
बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

सोनाक्षीचा ग्लॅमरस लूक
सोनाक्षी सिन्हाने नुकताच ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

असा केला लूक परिपूर्ण
सोनाक्षी सिन्हाने आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी स्मोकी मेकअप, वेव्ही हेअर्स करत मोकळे सोडले आहेत. तसंच तिने हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

फोटोंना मिळतेय पसंती
सोनाक्षी सिन्हाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसाठी हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

सौंदर्याचे होतेय कौतुक
सोनाक्षी सिन्हाचा हा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. तिच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -