Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरभोगावती साखर कारखान्याच्या पत्र्यावरुन पडल्याने कामगार ठार

भोगावती साखर कारखान्याच्या पत्र्यावरुन पडल्याने कामगार ठार

शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे काम सुरु असताना पत्र्यावरुन खाली पडल्याने कामगार सदाशिव यशवंत सुतार (वय ५५ रा कुरुकली ता.करवीर) हे जागीच ठार झाले.शुक्रवारी सकाळी १०.३० वा च्या सुमारास ही दुर्घटना घडली.याची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -