ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिशा पटनीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ती रात्री उशिरा वांद्रे येथील अकिना रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये दिशा पाटनीने ऑरेंज कलरचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे आणि त्याचवेळी तिने अतिशय स्टायलिश पद्धतीने दुपट्टा बांधून स्कर्ट घातला आहे.
मोकळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री दिशा पाटनीच्या चेहऱ्यावरील क्यूट स्माईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिशा लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच ती ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटामध्येही दिसणार आहे.
